24 Mar 2015

Chintoo Jokes SMS In Marathi

चिंटू: काकू, थोड़ी साखर मागितली आहे आई नी
काकू: अजुन काय म्हणत होती आई?
चिंटू: त्या टवळीनी नाही दिली तर समोरच्या जाडी कडून आण

0 comments:

Post a Comment