28 Jun 2015

Funny Marathi Jokes SMS

कोर्ट मधे एक एक्सीडेंट केस
वर सुनवाई चालू होती...

जज : काय सबूत आहे...., तू कार हळू चालवत होता या गोष्टीचा....?

आरोपी : साहेब, मी बायकोला आणण्यासाठी
सासरवाडीला जात होतो...!

जज : सोडून द्या रे याला.
बिचारा निर्दोष आहे....!