1 Jul 2015

Mulga Baba Jokes SMS In Marathi

मुलगा - बाबा आमची टीचर
किती सुंदर दिसते ना.....?
बाबा - अरे असं बोलु नये.... टीचर आपल्या
आईसमान असते ना....?
मुलगा - लावा....! जिथे - तिथे तुमचीच सेटिंग
लावा.....


Related SMS: