Birth is start of life;
Beauty is art of life;
Love is part of life;
Death is last of life;
But FRIENDSHIP is heart of life!| जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील , एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील, कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते , आज आहे तसेच उद्या राहील |
| बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.... |
| ना संपणारे अखंड स्वप्न असावे, ना बोलता ऐकू येतील ऎसे शब्द असावेत , ग्रीष्मात पाऊस पडतील ऎसे ढग असावेत , आणि न मागता सात देतील ऎसे मित्र असावेत. |
| किस हद तक जाना है ये कौन जानता है, किस मंजिल को पाना है ये कौन जानता है, दोस्ती के दो पल जी भर के जी लो, किस रोज़ बिछड जाना है ये कौन जानता है |