31 Mar 2015

Naa Sampnare Swapn Marathi Friendship SMS


ना संपणारे अखंड स्वप्न असावे,
ना बोलता ऐकू येतील ऎसे शब्द असावेत ,
ग्रीष्मात पाऊस पडतील  ऎसे ढग असावेत ,
आणि मागता सात  देतील ऎसे मित्र असावेत.

0 comments:

Post a Comment