31 Mar 2015

Love Shayari SMS In Marathi


तू आलीस कि तो येतो,
सोबत सुखाची सर घेऊन...

अन तू निघताना तो पुन्हा येतो,
माझ्या डोळ्यामध्ये दाटून...
                            - चंदन विचारे

0 comments:

Post a Comment