तू आलीस कि तो येतो, सोबत सुखाची सर घेऊन... अन तू निघताना तो पुन्हा येतो, माझ्या डोळ्यामध्ये दाटून... - चंदन विचारे |
Showing posts with label shayari text sms. Show all posts
Showing posts with label shayari text sms. Show all posts
31 Mar 2015
Love Shayari SMS In Marathi
26 Mar 2015
Love Shayari SMS In Marathi
| अस्तित्व तुझे मी नाकारू शकत नाही, प्रेम केल्याशिवाय तुझ्यावर राहू शकत नाही… तुझ्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे, अन्यथा हे जगणे तुझ्यावीण व्यर्थ आहे… - चंदन विचारे |
Love Marathi Charoli SMS
तू आहेस म्हणून जगण्याला अर्थ आहे, अन्यथा हे जगणे तुझ्याविना व्यर्थ आहे… तुझ्यामुळेच घराला घरपण आहे, तुझ्याविना सारे जग सुने सुने आहे… - चंदन विचारे |
24 Mar 2015
Friendship Shayari SMS In Hindi
| किस हद तक जाना है ये कौन जानता है किस मंजिल को पाना है ये कौन जानता है, दोस्ती के दो पल जी भर के जी लो, किस रोज़ बिछड जाना है ये कौन जानता है.! |






