चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी ….
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी .
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
!!
मंद प्रकाश हा चंद्राचा त्यात गोड स्वाद हा दुधाचा विश्वास वाढुद्या नात्याचा त्यात असुदे गोडवा साखरेचा…. कोजागिरी च्या हार्दिक शुभेछा… |
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी …. कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी . कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !! |