14 Apr 2015

Kojagiri Purnima SMS In Marathi


मंद प्रकाश हा चंद्राचा
त्यात गोड स्वाद हा दुधाचा
विश्वास वाढुद्या नात्याचा
त्यात असुदे गोडवा साखरेचा.

कोजागिरी च्या हार्दिक शुभेछा…

0 comments:

Post a Comment