24 Mar 2015

Kombadiche Pillu Marathi Jokes SMS

कोंबडीचे पिल्लू कोंबडीला विचारते:- 
आई,माणसांमध्ये बाळ जन्मला आल्यावर लगेचच १२   दिवसांनी बाळाचे नांव ठेवतात. मग आम्ही जन्मल्यावर आमची नावे कां नाही ठेवली.
कोंबडी :-   
आपल्या मध्ये आपण मेल्यावर आपली  नांवे ठेवली जातात........ ती अशी....Chickenchilly, Chickenchawchaw,Chickentandury,Chikenlalipop, आणी Chicken 65. समजलं..........
 

0 comments:

Post a Comment