गुरुजि:- बंड्य...आज डब्याला काय आणल आहेस..... बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी आणली आहे ... गुरुजि:- मला देशील का तुझा डबा.. मी आज डबा आणला नाही ... बंड्या :-हो देईन.... गुरुजि:-पण तुझ्या आई न विचारल्यावर. काय सांगशील.. बंड्या :- सांगीन कुत्र्या ने खाल्ला म्हणून |
24 Mar 2015
Home »
bandya guruji jokes sms
,
funny jokes
,
funny sms
,
jokes sms
,
latest marathi jokes
,
marathi funny sms
,
marathi jokes sms
,
marathi sms
,
mobile text sms
,
text messages
,
text sms
,
whatsapp jokes
,
whatsapp quotes
» Bandya Guruji Jokes SMS In Marathi
0 comments:
Post a Comment