एक भयंकर खतरनाक जोक.... नवरा :- समजा...मी गणपती असतो... तु माझी रोज पुजा केली असतीस, मला लाडू मोदक भरवले असतेस, खुप मजा आली असती... बायको :- (खुष होऊन).... हो... खरंच कि.............. तुम्ही गणपती असता, मी दररोज तुमची पुजा केली असती, लाडू, मोदक भरवले असते, दरवर्षी विसर्जन केले असते, प्रत्येक वर्षी नविन गणपती आले असते, खरंच खुप मजा आली असती... नवरा शॉक. बायको रॉक . |
22 Mar 2015
Home »
funny jokes
,
funny sms
,
jokes sms
,
latest marathi jokes
,
marathi funny sms
,
marathi jokes sms
,
marathi sms
,
mobile text sms
,
navara bayko jokes sms
,
text messages
,
text sms
,
whatsapp jokes
,
whatsapp quotes
» Navara Bayko Jokes SMS In Marathi
0 comments:
Post a Comment